dhule temperature saam tv
महाराष्ट्र

धुळ्यात पारा घसरला; ६.८ इतक्या निच्‍चांकी तापमानाची नोंद

धुळ्यात पारा घसरला; ६.८ इतक्या निच्‍चांकी तापमानाची नोंद

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात थंडीचा कडाखा पुन्हा वाढला असून आज धुळ्यात ६.८ अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुन्‍हा थंडी वाढली असून ढगाळ वातावरण व गार वारे वाहत आहेत. (dhule news recorded a low of 6.8 degrees Celsius)

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy weather) आहे. तसेच गार वारे वाहत असल्‍याने हवेतील गारठा अधिकच वाढला आहे. हाड गोठवणाऱ्या थंडीमुळे नागरिकांना पुन्हा स्वेटर, टोपी अशा गरम कपड्यांचा वापर करून शरीराचे संरक्षण करावा लागत आहे. तसेच शेकोटीचा देखील आधार नागरिकांना शरीराचे थंडीपासून (Dhule Temperature) संरक्षण करण्यासाठी करावा लागत आहे.

पाच अंशाने घट

थंडीचा कडावा वाढला असून कालच्या तुलनेत अचानक तापमानात ५ अंशाने घट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना अचानक वाढ झालेल्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निष्ठावंताना न्याय द्या, पुण्यात शिवसैनिक आक्रमक

Tragic Incident: शेकोटीनं घेतला जीव; हॉटेलच्या रुममध्ये ५ जणांचा गुदमरुन मृत्यू

Wednesday Horoscope: लक्ष्मी उपासना चांगलं फळ देईल, या राशीची पैशाची समस्या वाढेल, वाचा बुधवारचे राशीभविष्य

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली

Haunted Historical Places : पर्यटक 'या' किल्ल्याला भेट देण्यास घाबरतात, इतिहासात लपलंय गूढ

SCROLL FOR NEXT