Raksha Bandhan 
महाराष्ट्र

अन्‌ थेट शेतात जावून बांधली राखी

अन्‌ थेट शेतात जावून बांधली राखी

भूषण अहिरे

धुळे : एक सलाम बळीराजा तुझ्या कर्तुत्वाला, एक राखी बळीराजा तुझ्या देश रक्षणाला या संकल्पनेतून बळीराजाला राखी बांधून केला रक्षाबंधन सण साजरा केला. (dhule-news-raksha-bandhan-festival-celebrete-women-in-farmer)

साक्री तालुक्यातील विटाई येथील महिलांनी बळीराजाला रक्षाबंधनानिमित्ताने "एक सलाम बळीराजा तुझ्या कर्तुत्वाला, एक राखी बळीराजा तुझ्या देश रक्षणाला" या संकल्पनेनुसार अवघ्या देशभराच पोट भरणाऱ्या बळीराजाला थेट शेतामध्ये जाऊन महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला आहे.

कोरनाच्या संकट काळात संपूर्ण देशामध्ये ईलाज सुरू असलेल्या रुग्णाच्या वापरात येणाऱ्या कापसापासून तर रस्त्यावरती उतरून कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांचे रक्षण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चहामधील साखरेपर्यंत उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याला रक्षाबंधनाच्या दिवशी आपला खरा भाऊ व खरा पाठीराखा म्हणून शेतकऱ्यांविषयी भावनिक नातं जोपासण्याचा या महिलांनी प्रयत्न केला आहे. देशातील व राज्यातील सर्वच महिलांनी शेतकऱ्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधून हा सण साजरा करण्याचे आवाहन देखील या महिलांनी केले आहे.

महिला पोहचल्‍या शेतात

संकट काळात देखील कणखरपणे शेतात राबणाऱ्या शेतकरी बंधूला नक्कीच उभारी मिळेल. या विश्वासाने महिलांनी शेतकरी बंधूंना आज राखी बांधून खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरा करण्याचे आवाहन या महिलांतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT