Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; अनेक ठिकाणी पडले झाडे

धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; अनेक ठिकाणी पडले झाडे

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात सकाळपासून ढगाळ वातावरण झाले आहे. यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची (Dhule) एकच तारांबळ उडाली. (Tajya Batmya)

गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले होते. आज अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

झाडाखाली गाडी दबली

धुळे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावताच भले मोठे झाड उन्‍मळून पडले. या खाली उभ्‍या असलेल्‍या कारवर झाड पडल्‍याने गाडीचे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: भिवंडीत धावत्या एसटी बसला आग

Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा आहे? घरी बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट रस मलाई; वाचा रेसिपी

जेवण उशिरा दिल्याच्या रागातून रक्तरंजित थरार! भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या

Cricket News : १० वर्षांची कारकीर्द, २२३७ धावा, १५९ विकेट, ८६ सामन्यांत देशाचं नेतृत्व; माजी कर्णधाराची वनडेतून अचानक निवृत्ती

SCROLL FOR NEXT