Dhule News Saam tv
महाराष्ट्र

आमदार मंजुळा गावित यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त

आमदार मंजुळा गावित यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त

भूषण अहिरे

धुळे : साक्री मतदारसंघातील अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी गुवाहाटी येथे जाऊन मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यानंतर आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांच्या धुळ्यातील निवासस्थानाबाहेर पोलीस (Police) प्रशासनाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. (dhule news Police escort MLA Manjula Gavit residence)

राज्‍यात सुरू असलेल्‍या राजकीय उलथापालथीमध्‍ये मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्‍या गटाकडे राज्‍यातील अनेक आमदार गेले आहेत. यात अपक्ष आमदार मंजुळा गावित यांचा देखील समावेश आहे. यामुळे सकाळी धुळ्यामध्ये (Dhule) शिवसैनिकांनी बंडखोर शिवसैनिक आमदारांच्या निषेधार्थ आक्रमक होत निषेध आंदोलन केले होते. याच पार्श्वभूमीवर आमदार मंजुळा गावित यांच्या निवासस्थानाबाहेर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग; Video

ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा

Voter List Scam: मतदारयांद्यामधील घोळावरुन विरोधक बरसले, निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा

Maharashtra Live News Update: पुण्यातील सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती जवळ आग लागल्याची घटना

दिवाळी अन् छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात 'या' ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT