सुरज चव्हाण 
महाराष्ट्र

संघटनात्मक मोट बांधणीसाठी कार्यकर्त्यांशी संवाद; सुरज चव्हाण यांचा धुळे दौरा

संघटनात्मक मोट बांधणीसाठी कार्यकर्त्यांशी संवाद; सुरज चव्हाण यांचा धुळे दौरा

भूषण अहिरे

धुळे : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण हे आगामी विविध स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी तसेच संघटनात्मक मोट बांधणीसाठी आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. (dhule-news-news-election-ncp-yuvak-sanghtana-suraj-chavan-tour-dhule-district)

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात महत्त्वाची बैठक कार्यकर्त्यांसोबत पार पडली. यावेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना बैठकीदरम्यान सुरज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

वर्चस्व कायम ठेवण्यासाठीचा प्रयत्न

आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात ही बैठक महत्त्वाची मानली जात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे देखील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

EPFO : मालक PF कापतो का? 2 मिनिटांत तपासा, वाचा सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT