Anil Gote Saam tv
महाराष्ट्र

देशद्रोही अतिरेक्यांच्या टोळीपासून भाजपला देणगी; गोटे यांचा भाजपवर निशाणा

देशद्रोही अतिरेक्यांच्या टोळीपासून भाजपला देणगी; गोटे यांचा भाजपवर निशाणा

भूषण अहिरे

धुळे : भारतीय जनता पक्षाला कुख्यात माफिया इक्बाल मिरचीच्या कंपनीकडून दहा कोटी रुपयांची देणगी मिळाली असल्याचा खळबळजनक आरोप धुळे शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी केला आहे. (Dhule news ncp leader anil gote target bjp)

अनिल गोटे यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच अश्लील व्हिडीओ तयार करणारे राज कुंद्रा, रणजित बिंद्रा, दाऊदचा उजवा हात असलेला इक्बाल मिरची हे सर्व एकाच माळेचे मणी व भाजपचे देणगीदार असल्याचा देखील उल्लेख प्रसिद्धीस दिलेल्या परिपत्रकात केला आहे.

देणगी की खंडणी..

त्याचबरोबर देशद्रोही अतिरेक्यांच्या टोळीपासून भाजपने काय मिळविले देणगी की खंडणी म्हणत गोटे यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांसमोर खळबळजनक प्रश्न उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT