anil gote
anil gote 
महाराष्ट्र

शासकीय यंत्रणा सोडून वसुलीसाठी स्वतःची खासगी टोळी

भूषण अहिरे

धुळे : क्रूज पार्टी प्रकरणावरून रोज होत असलेल्या नवनवीन खुलाशामुळे शासकीय अधिकारी आपली शासकीय यंत्रणा सोडून वसुलीसाठी स्वतःची खासगी टोळी तयार करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे. असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. (dhule-news-ncp-leader-anil-gote-aligation-Leaving-the-government-system-and-private-gang-for-recovery)

मुख्‍यमंत्रींनी लक्ष घालावे

वाळू, गौण, खनिज, सट्टा, मटका, दारू, अंमली पदार्थ यासारख्या गैर कामांसाठी झिरो पोलिसांचा वापर होत असतो. महसूल व गृह विभागात अशा प्रकारच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याच म्हणत गोटे यांनी या प्रकरणामध्ये स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः जातीने लक्ष घालून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी परिपत्रक आतून गोटे यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : ठाकरे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर? केजरीवालांचं नाव घेत भाजप नेत्याचा इशारा

Special Report : Devendra Fadnavis यांचा Dhairyasheel Mohite Patil यांना इशारा

SRH vs RR : नितेश कुमारची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

SCROLL FOR NEXT