यशोमती ठाकूर 
महाराष्ट्र

भाजपच्या ईडी धोरणावर मंत्री यशोमती ठाकूर यांनी साधला निशाणा

भाजपच्या ईडी धोरणावर मंत्री यशोमती ठाकूर यांनी साधला निशाणा

भूषण अहिरे

धुळे : एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये जर ईडी आली, तर ये ग बाई जेव आणि निघून जा..असे म्हणत मंत्री यशोमती ठाकूर यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षाच्या ईडी धोरणा विरोधात निशाणा साधला आहे.

महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर धुळे दौऱ्यावर आले असता यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवर बोलताना राज्यामध्ये ज्या पद्धतीने ईडीच्या कारवाया सुरू आहेत; त्या बघता बँकांच्या निवडणुकांमध्ये देखील दोन माजी डायरेक्टरांच्या विरोधामध्ये ईडी चौकशी लावण्यात आली. कधी एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये जर ईडी आली, तर ये ग बाई जेव आणि निघून जा..असे म्हणत मंत्री यशोमती ठाकूर यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षाच्या ईडी धोरणा विरोधात निशाणा साधला आहे.

देशाला ब्‍लॅक फंगस नव्‍हे तर व्‍हाईट फेगसचे इन्‍फेक्‍शन

नुकत्याच पार पडलेल्या व्हॅक्सिनेशनच्या एक कोटीच्या टप्प्या संदर्भात बोलताना एकीकडे ज्या दिवशी एक कोटी व्हॅक्सिनेशनचे ध्येय ठेवल होत त्या दिवशी आपल्याकडे व्हॅक्सिनेशन उपलब्ध होती का? असा प्रश्न देखील यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. अर्थात केंद्र सरकारने एक कोटीचा टप्पा पार केल्याच्या व्हॅक्सिनेशनच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ज्या दिवशी आपल्या देशाला व्हॅक्सिनेशनची खऱ्या अर्थाने गरज होती, त्या दिवशी मात्र आपल्या देशाची व्हॅक्सिन दुसऱ्या देशात पाठवली गेली असल्याची देखील आठवण पुन्हा एकदा मंत्री यशोमती ठाकूर यांनी करून दिली आहे. देशाला ब्लॅक फंगस इन्फेक्शन लागले नसून व्हाईट फंगसच इन्फेक्शन लागले असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मंत्री यशोमती ठाकूर यांनी निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT