सत्‍तार 
महाराष्ट्र

नुकसानग्रस्त शेतीची मंत्री सत्‍तारांनी केली पाहणी

नुकसानग्रस्त शेतीची मंत्री सत्‍तारांनी केली पाहणी

भूषण अहिरे

धुळे : नंदुरबारकडे कार्यक्रमानिमित्‍ताने जात असताना महसुल राज्‍यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. तसेच शेतकरींना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासंदर्भात आश्‍वासन दिले. (dhule-news-Minister-abdul-Sattar-inspected-the-damaged-agriculture-aria)

धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार हे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नंदुरबारकडे जात असताना रस्त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा या ठिकाणी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही शेतामध्ये थांबून नुकसानीची पाहणी केली आहे.

पंचनामे लवकर करण्याची मागणी

पाहणी दरम्यान दोंडाईचा येथे झालेल्या शेतीच्या नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांशी बोलताना पालकमंत्री सत्तार यांनी राज्य शासनामार्फत जास्तीत जास्त मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

HPV विषाणूमुळे होऊ शकतो घशाचा कॅन्सर; रुग्णांमध्ये कोणती लक्षणे दिसतात

Sunday Horoscope : जोडीदार साथ देणार, ५ राशींच्या व्यक्तीचा यशाचा मार्ग खुला होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Aamir Khan Wedding: 'मिस्टर परफेक्शनिस्ट'च्या घरी लग्नाची लगबग; आमीर खान 2 आठवड्यात विवाह बंधनात अडकणार

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT