Dhule News Saam tv
महाराष्ट्र

नशेच्या बाटल्यांसह एक जण ताब्‍यात

नशेच्या बाटल्यांसह एक जण ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : मानवी शरीरावर परिणाम करणारे नशेच्‍या बाटल्‍या बाळगून असलेल्‍या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणाहून गुंगीच्‍या औषध बाटल्‍यांसह इसमाला पोलिसांनी (Police) ताब्‍यात घेतले आहे. (dhule news man with a bottle of drugs is in police custody)

शहरामध्ये नशेच्या बाटल्यांचा (Dhule News) मोठ्या प्रमाणात साठा अज्ञात इसम आपल्यासोबत बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ पथक तैनात केले व संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानुसार पोलीस प्रशासनातर्फे टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये मानवी शरीरावर परिणाम करणारे कोरेक्स या गुंगीच्या औषधांसह एकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून जवळपास 355 औषधाच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या

गुजरात कनेक्‍शन

इसमाचा गुजरात येथील साथीदार या सर्व नशेच्या औषधांच्या विक्रीमध्ये सहभागी असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक काही दिवसात गुजरातकडे पुढील तपासासाठी रवाना होणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT