Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: गावठी कट्टा बाळगून असलेल्या इसमाच्या आवळल्या मुसक्या

गावठी कट्टा बाळगून असलेल्या इसमाच्या आवळल्या मुसक्या

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौफुली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक इसम सोबत गावठी (Dhule News) कट्टा बाळगून परिसरात दहशत पसरवीत असल्याची माहिती पोलिसांना (Police) मिळाली. या माहितीच्‍या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधीतास ताब्‍यात घेतले. (Breaking Marathi News)

धुळे शहरातील हाजीनगरातील इसम होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चाळीसगाव रोड चौफुली परिसरात संबंधिताची अंगझडती घेतली असता, त्या ठिकाणी त्याच्या कमरेस गावठी कट्टा आढळून आला. त्यामध्ये एक जिवंत कारतूस देखील असल्याचे आढळून आले आहे.

परवाना नाही

सदर इसमास परवाना संदर्भात विचारणा करण्यात आली. परंतु, आपल्याकडे परवाना नसल्याचे संबंधित इसमाणे पोलिसांना स्पष्ट केले. पोलिसांनी या कारवाईदरम्यान जवळपास २६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये या इसमा विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

जुना वाद जिवावर उठला! ५ जणांनी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टेम्पो घातला; रस्त्यावर चिरडून मारलं

Bogus Doctor : बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे; पदवी नसताना रुग्ण तपासणी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Government Apps: आता मोबाईलवर मिळणार सरकारी सेवा; फक्त एका क्लिकमध्ये, वाचा सविस्तर

Accident : भयंकर अपघात! दोन कारची समोरासमोर धडक, होरपळून ८ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT