Leopard  Saam tv
महाराष्ट्र

बिजासन परिसरात बिबट्याचा वावर; गो शाळेबाहेर आल्‍याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बिजासन परिसरात बिबट्याचा वावर; गो शाळेबाहेर आल्‍याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

भूषण अहिरे

धुळे : जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये असलेल्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातील बिजासन परिसरामध्ये बिजासनी माता मंदिराच्या शेजारी असलेल्या गो शाळेबाहेर बिबट्याचा सर्रासपणे वावर असून या ठिकाणी बहुतांश वेळा बिबट्याचे (Leopard) दर्शन परिसरातील नागरिकांना झाले आहे. (dhule news Leopard roaming in Bijasan area Captured on CCTV camera)

बिजासनी माता मंदिर परिसरा (Bijasan Ghat) असलेल्‍या गोशाळेच्या बाहेर बिबट्या नेहमीच जनावरांवर दबा धरून बसलेला असताना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. या गोशाळेच्या आत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये या बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत. यामुळे वन विभागाने याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष देत या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT