Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील चाळे; बँक मॅनेजरला भररस्त्यात चोप

महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील चाळे; बँक मॅनेजरला भररस्त्यात चोप

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील पारोळा रोड येथे खाजगी बँकेतील मॅनेजर महिला कर्मचारी यांच्यासोबत अश्लील चाळे करत (Dhule) असल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे ठाकरे गटाच्या (Police) महिला शिवसैनिकांनी भर रस्त्यात चोप दिला. (Maharashtra News)

धुळे शहरातील खासगी बँकेतील मैनेजर हा महिला कर्मचाऱ्यांना अश्लील चॅटिंग करत होता. इतकेच नाही तर त्या महिलासोबत अश्लील चाळे करत असल्याने बँकेतील महिला कर्मचाऱ्यांनी ठाकरे गट शिवसैनिकांशी संपर्क साधला.

चोप देत पोलिसांच्या स्वाधीन

ठाकरे गट शिवसैनिकांना सर्व आपबीती सांगितली. या नंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैंकेत (Bank) जात संबंधित बँक अधिकाऱ्याला ओढून बाहेर आणले. यानंतर भर रस्त्यात चोपून पोलिसांच्या स्वाधीन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyes Close While Sneezing: शिंकताना आपले डोळे आपोआप बंद का होतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Maharashtra : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! ८ हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार; कारण काय?

Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

Famous Actress : स्टेज ४ कॅन्सरशी झुंज सुरू, किमोथेरपीने होतोय भयंकर त्रास; तरीही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय चित्रपटाचे शूटिंग

SCROLL FOR NEXT