Ashadhi Ekadashi Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Ekadashi: प्रति पंढरपूर बाळदे येथे आषाढी एकादशीनिमित्त अलोट गर्दी

प्रति पंढरपूर बाळदे येथे आषाढी एकादशीनिमित्त अलोट गर्दी

भूषण अहिरे

धुळे : आषाढी एकादशीनिमित्त आज शिरपूर तालुक्यातील बाळदे येथे प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची अलोट अशी गर्दी (Dhule News) दर्शनासाठी झाल्याचे बघावयास मिळत आहे. (dhule news huge crowd at Pandharpur Balde on the occasion of Ashadhi Ekadashi)

विठुरायाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावल्याचे दिसून येत आहे. प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या बाळदे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने यात्रोत्सव भरवला जातो. गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने यात्रोत्सव होऊ शकला नव्हता. परंतु यंदा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी असल्याकारणाने यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविकांनी या यात्रा उत्सवात सहभागी होत विठुरायाचे दर्शन घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT