Dhule News Saam tv
महाराष्ट्र

जामखेडी धरण वाहतेय ओसंडून; यु आकाराचा सांडवा आकर्षणाचा केंद्रबिंदू

जामखेडी धरण वाहतेय ओसंडून; यु आकाराचा सांडवा आकर्षणाचा केंद्रबिंदू

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरात असलेले जामखेडी धरण भरून (Dhule News) ओसंडून वाहू लागले आहे. येथील यु आकाराचा सांडवा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. (Dhule News Heavy Rain)

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम पट्ट्यात चांगलाच दमदार पाऊस (Heavy Rain) झाला. यामुळे साक्री (Sakri) तालुक्यातील जल प्रकल्पांमध्ये पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. त्यामध्ये जामखेडी धरण भरून ओवर फ्लो झाले आहे. जामखेडी धरणाचा यु आकाराचा सांडवा हा ओसंडून वाहत असताना पर्यटकांचे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो. यंदा देखील हा यु आकाराचा सांडवा ओसंडून वाहू लागला असताना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Rules : फ्लॅट रेंटवर दिला, पण 'हे' काम केलेच नाही? थेट गुन्हा दाखल होऊ शकतो; जाणून घ्या काय आहेत नियम

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT