Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: गुटखा, पान मसाल्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

गुटखा, पान मसाल्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुका पोलिसांनी गुटखा व पान मसाल्याचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला आहे. या कारवाई (Police) पोलिसांनी सुमारे २१ लाख रूपयांचा गुटखा व पान मसाला जप्‍त केला आहे. (Letest Marathi News)

धुळे (Dhule) तालुका पोलिसांना गुटख्याच्या साठ्याची चोरटी वाहतूक केली जाणार असल्याची माहिती गुप्त माहितीदारा मार्फत मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने (Dhule Police) पोलिसांनी सापळा रचला. सापळा दरम्यान संबंधित वाहन पोलिसांना आढळून आले.

२६ लाखाचा मुद्देमाल जप्‍त

पोलिसांनी तात्काळ हे वाहन थांबवून या वाहनातील तपासणी केली असता त्यात जवळपास 21 लाखांचा गुटखा व पान मसाला पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ वाहनसह हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान जवळपास 26 लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT