Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : गावठी कट्ट्यासह तिघे पोलिसांच्या ताब्यात; सोनगीर पोलिसांची कारवाई

Dhule News : पोलिसांनी संबंधित कार थांबून त्यातील तिघा जणांची अंगझडती घेतली असता, यात गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत कर्तृसे पोलिसांना आढळून आले आहेत

भूषण अहिरे

धुळे : कारमधून निघालेलय तिघांजवळ गावठी कट्टा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे (dhule) गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे सोबत बाळगून असलेल्या तिघा सराईतांच्या सोनगीर पोलिसांनी (Police) गावठी कट्ट्यासह मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. (Latest Marathi News)

शिरपूरकडून धुळ्यामार्गे काळ्या रंगाच्या कारमधून काही संशयित इसम हे धुळ्याच्या दिशेने निघाले होते. याची माहिती गुप्त माहितीदारा मार्फत (Songir) सोनगीर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे (Songir Police) सोनगीर पोलिसांनी सापळा रचला. या सापळा दरम्यान संबंधित कार पोलिसांना आढळून आल्यानंतर त्याची तपासणी केली. पोलिसांनी संबंधित कार थांबून त्यातील तिघा जणांची अंगझडती घेतली असता, यात गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत कर्तृसे पोलिसांना आढळून आले आहेत.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिघे सराईत गुन्हेगार 

पोलिसांनी तात्काळ या तिघा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच क्रश सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचे देखील उघडकीस आले आहे, या अनुषंगाने सोनगीर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

SCROLL FOR NEXT