Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: हॉटेलमधून जप्‍त केल्या पाच तलवारी

हॉटेल मधून जप्‍त केल्या पाच तलवारी

भूषण अहिरे

धुळे : पोलिसांना मिळालेल्‍या माहितीवरून हॉटेलमध्‍ये तपासणी केली. यात पोलिसांना पाच तलवारी आढळून आल्‍या आहे. या तलवारी जप्‍त करत संबंधीतावर गुन्‍हा (Crime) दाखल केला आहे. (Letest Marathi News)

दोंडाईचा– नंदुरबार (Nandurbar) रस्त्यावर असलेल्या धावडे गावाजवळील हॉटेलमध्ये तलवारी लपवून ठेवल्या होत्‍या. याबाबत गुप्त बातमीदारामार्फत दोंडाईचा पोलिसांना (police) माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे दोंडाईचा पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये छापा टाकला असता या छापे दरम्यान जवळपास पाच तलवारी पोलिसांना आढळून आल्या आहेत.

पोलिसांनी या पाचही तलवारी जप्त केल्या असून संबंधितावर दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या तलवारी कुठल्या घातपाताच्या उद्देशाने ठेवण्यात आल्या होत्या का? याचा देखील पुढील तपास आता दोंडाईचा पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूरातील हत्या आणि अत्याचाराची घटना एक क्रूरतेचा कळस आहे- कोर्ट

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाने दिला निकाल, नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

SCROLL FOR NEXT