Traffic Police 
महाराष्ट्र

फटाके फोडणारी बुलेट, फॅन्‍सी नंबर प्‍लेट दुचाकींचा शोध; धुळे पोलिसांची कारवाई

फटाके फोडणारी बुलेट, फॅन्‍सी नंबर प्‍लेट दुचाकींचा शोध; धुळे पोलिसांची कारवाई

भूषण अहिरे

धुळे : दुचाकी वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट व मॉडीफाय सायलेन्सर बसवून फटाक्यांचा आवाज करणाऱ्या बुलेट धारकांविरोधात वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा उचलला आहे. (dhule-news-Firecracker-Bullets-Fancy-Number-Plate-bike-Dhule-police-action)

वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करीत दुचाकी वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट बसविलेली असते. असे दुचाकी धारक त्याचबरोबर बुलेटची ओरिजनल सायलेन्सर काढून त्या ठिकाणी मॉडीफाय सायलेन्सर बसवून मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर धुळे शहर वाहतूक विभागाच्यावतीने कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

शिस्‍त लावण्यासाठी कारवाई

धुळे शहरातील संतोषी माता चौक परिसरामध्ये धुळे शहर वाहतूक विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे धुळे शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT