Fire Saam tv
महाराष्ट्र

धुळे ब्रेकिंग..गजबजलेल्या बाजारपेठेत भीषण आग

धुळे ब्रेकिंग..गजबजलेल्या बाजारपेठेत भीषण आग

भूषण अहिरे

धुळे : शहरातील पाच कंदील परिसरातील गजबजलेल्या बाजारात दुकानांना अचानक आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले आहे. बाजारात जवळजवळ दुकाने असल्‍याने आग वाढण्याची भीती व्‍यक्‍ती केली जात असून आग विझविण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. (Dhule news fire in the crowded market aria shop)

धुळे (Dhule) शहरातील पाच कंदील हा गजबजलेला परिसर आहे. या परिसरात असलेल्‍या दुकानांना अचानक आग लागली. आगीच्या भक्ष्यस्थानी बहुतांश दुकाने असून, आग (Fire) विझविण्यात देखील अडचणी येत आहेत. आग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे आणखी दुकानांना आग लागण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. यापूर्वी देखील याच परिसरामध्ये अशाच पद्धतीने आग लागली होती.

अग्‍नीशमन बंब दाखल

आग लागलेल्‍या दुकानांचा परिसर गजबजलेला आहे. दुकानांना लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन बंब दाखल झाले असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT