Dhule MNS Saam tv
महाराष्ट्र

MNS: महिलांवरील अत्‍याचार रोखण्यासाठी प्रयत्न; धुळ्यात मनसेची भुमिका

महिलांवरील अत्‍याचार रोखण्यासाठी प्रयत्न; धुळ्यात मनसेची भुमिका

साम टिव्ही ब्युरो

धुळे : महिलांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला कमी समजू नये. महिलांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहण्यासाठी मनसेच्या वतीने हा प्रयत्न करण्यात आला असल्याचे आयोजकांतर्फे स्पष्ट (Dhule) करण्यात आले आहे. तसेच महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार असल्याचे (MNS) मनसेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जमलेल्या महिलांना स्पष्ट करण्यात आले आहे. (Dhule MNS News)

महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या हेतूने धुळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महिला रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना दुलई शिवण्यासंदर्भात मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर या महिलांनी बनविलेल्या दुलई या मुंबई येथील नामांकित कंपन्यांमध्ये विक्रीसाठी जाणार असल्यामुळे या प्रशिक्षणानंतर या उद्योगामध्ये जुंपलेल्या महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्यामुळे या प्रशिक्षण मेळाव्यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला आहे.

कोरोना काळानंतर बहुतांश नोकरदारांचे हातचे काम गेल्यामुळे बेरोजगारीची वेळ ओढवली असल्याने अशा कुटुंबीयांना दिलासा मिळावा या हेतूने या प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक अंतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT