death 
महाराष्ट्र

खोलीचा अंदाज न आल्याने तरूणाचा तलावात बुडून मृत्यू

खोलीचा अंदाज न आल्याने तरूणाचा तलावात बुडून मृत्यू

भूषण अहिरे

धुळे : शहराजवळ असलेल्या वडेल या गावाजवळील तलावामध्ये पोहोण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. (dhule-news-drowned-in-the-lake-due-to-unpredictability)

पाऊस झाल्‍यामुळे नदी, तलाव पाण्याने भरले आहेत. यामुळे तलावात पोहण्यासाठी अनेक जण जात आहेत. त्‍यानुसार वडेल गावाजवळ असलेल्‍या तलावात पोहण्यासाठी गावातील काही तरूण गेले होते. सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान तलावात पोहण्यासाठी गेलेला दिलीप सोमा चव्हाण (वय ३०) तलावात उतरला. मात्र तलावातील पाण्याच्‍या खोलीचा अंदाज न आल्यामुळे त्‍याचा बुडून मृत्यू झाला.

नागरीकांची तलावाकडे धाव

सदर घटनेसंदर्भात परिसरामध्ये नागरिकांना या घटनेची माहिती समजताच रिसरातील नागरिकांनी पश्‍चिम देवपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत तरुणाचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे. यानंतर त्‍याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT