डिस्‍चार्ज 
महाराष्ट्र

परदेशातून आलेल्‍या महिला डॉक्‍टरासह चिमुकल्‍यास डिस्‍चार्ज

परदेशातून आलेल्‍या महिला डॉक्‍टरासह चिमुकल्‍यास डिस्‍चार्ज

भूषण अहिरे

धुळे : परदेशातून धुळ्यात परतलेल्या कोरोना पॉझिटीव्‍ह महिलेस दहा दिवस क्वारंटाईन ठेवले होते. यानंतर सदर महिलेला आज डिस्चार्ज देण्यात आला. (dhule-news-Discharge-of-female-doctors-from-abroad-after-ten-days)

काही दिवसांपूर्वी बाहेर देशातून धुळ्यात (Dhule) परतलेल्या महिला डॉक्टरची कोरोना (Corona) तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आरोग्य विभागातर्फे या महिलेसह तिच्या लहान बाळाला होम क्वारंटाईन (Home Quarantine) करण्यात आले होते. या महिलेचे तपासणीचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेमध्ये देखील पाठवण्यात आले होते. त्यानंतर या महिलेला व तिच्यासोबत आलेल्या लहान बाळाला डेल्टा व्हेरीयंची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

संपर्कातील सर्वांची प्रकृती चांगली

जवळपास दहा दिवसांनंतर आता या महिलेला आरोग्य विभागातर्फे डिस्चार्ज देण्यात आला असून या महिलेची व तिच्या संपर्कात आलेल्या घरातील आणखी सदस्यांची प्रकृती स्थिर असल्याची देखील माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT