महाराष्ट्र

मतदान केंद्राबाहेर केली अनोख्या पद्धतीने जनजागृती

भूषण अहिरे

धुळे : जागर संविधानाचा या संकल्पनेतून सामाजिक कार्यकर्त्याने मतदान केंद्राबाहेर जावून अनोख्या पद्धतीने जनजागृती केली. (Dhule-news-dhule-jilha-parishad-election-voting-center-voter)

धुळे जिल्ह्यामध्ये आज जिल्हा परिषद व पंचयत समितीच्या पोट निवडणुकीसंदर्भात मतदान प्रक्रिया पार पाडत आहे. या दरम्यान मतदारांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुन्ना जबसरे यांच्यातर्फे मतदान केंद्राच्या परिसरात जागर संविधानाचा या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

डफ वाजवून आवाहन

नगाव येथील मतदान केंद्रावर या सामाजिक कार्यकर्त्याने ही जनजागृती केली आहे. डफ वाजवून या सामाजिक कार्यकर्त्याने मतदारांना कुठल्याही आमिषाला बळी न पडता योग्य मतदारासच आपले अमूल्य मत देण्याचे आवाहन यावेळी सामाजिक कार्यकर्तातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT