Dhule News Saam tv
महाराष्ट्र

पेंशन वाढी संदर्भात सेवानिवृत्‍तांचे धरणे आंदोलन

पेंशन वाढी संदर्भात सेवानिवृत्‍तांचे धरणे आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : ईपीएफ- 95 सेवा निवृत्त कामगारांच्या पेन्शन वाढी संदर्भात आज राज्यभर पेन्शन धारकांतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. त्‍यानुसार धुळ्यात (Dhule) देखील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून पेन्शन वाढीच्या मागणीकडे राज्यसरकरचे लक्ष वेधण्यासाठी पेन्शन धारकांतर्फे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. (Dhule Today News)

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्युमाईन क्लब या ठिकाणी पेन्शन धारकांनी धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. यावेळी राज्य सरकारच्या दुर्लक्षित पणाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून या पेन्शन धारकांनी राज्य सरकारचा निषेध देखील व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT