Jaykumar Rawal Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: भाजप आमदार रावलांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा

भाजप आमदार रावलांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा

भूषण अहिरे

धुळे : माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात दोंडाईचा (Dondaicha) पोलीस ठाण्यामध्ये गुन्‍हा दाखल झाला आहे. आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या संदर्भात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Dhule News Jaykumar Rawal)

दसऱ्याच्या (Dussehra) दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम ठिकठिकाणी झाला. त्‍यानुसार दोंडाईचा येथे झालेल्‍या रावण दहन कार्यक्रमावरून दोन गटात वाद झाला. या वादानंतर माजी मंत्री हेमंत देशमुख त्याचबरोबर माजी मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्या विरोधात परस्पर विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आमदार रावल यांच्‍यावर ॲट्रॅासिटीचा गुन्‍हा दाखल केला आहे.

रावल मंत्रीमंडळाच्‍या रेसमध्‍ये

मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात माजी मंत्री जयकुमार रावल यांची संभाव्य मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. असे असतानाच हा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आमदार मिटकरी यांनी गायला अमर शेख यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेला पोवाडा

Sharara Designs: लग्न किंवा पार्टीसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी आणि सुंदर शरारा डिझाईन्स, तुम्ही दिसाल सगळ्यात फॅशनेबल

२८ वर्षांच्या तरुणीचं ६० वर्षीय मॅनेजरशी सूत जुळलं; दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, फोटो व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ

Crime News: हळदीच्या दिवशी विपरित घडलं; दोन वधू बहिणींचा संशयास्पद मृत्यू; तांत्रिक कनेक्शनमुळे परिसरात खळबळ

दिवंगत संतोष देशमुखांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी, बीडमध्ये खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT