महाराष्ट्र

जुगार अड्ड्यावर छापा; साडेचार लाखाची रक्‍कम हस्‍तगत

जुगार अड्ड्यावर छापा; साडेचार लाखाची रक्‍कम हस्‍तगत

भूषण अहिरे

धुळे : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अचानक छापा टाकल्यानंतर जुगार अड्ड्यावरील जुगार खेळणाऱ्या झुगारूनचे चांगलेच धाबे दणाणले आहे. (dhule-news-crime-news-police-Raids-on-gambling-dens-Receiving)

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहादा रस्त्यावर हॉटेल द्वारका पासून पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी मोठ्या संख्येने जुगारी एकत्र जमून जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ ठिकाणाहून चार जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच सदर ठिकाणाहून साडेचार लाखांच्या रोख रक्कमेसह मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. तब्बल अकरा जणांवर विविध कलमान्वये दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाबे दणाणले

कोरोनाच्या संकट काळात जमावबंदी असताना देखील अशा पद्धतीने बेजबाबदारपणे एकत्र जमून जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकल्यानंतर जिल्ह्यातील इतर झुगारूनचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्ता रद्द; Saam Tv इम्पॅक्ट

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT