चोरी 
महाराष्ट्र

धुळ्यात धाडसी चोरी; दागिन्‍यांसह रोकड लंपास

धुळ्यात धाडसी चोरी; दागिन्‍यांसह रोकड लंपास

भूषण अहिरे

धुळे : चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्री चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. यात चोरट्यांनी सोन्या- चांदीच्‍या दागिन्यांसह रोख रक्कम लांबविल्‍याचे निदर्शनास आले आहे. (dhule-news-crime-news-chalisgaon-raod-police-aria-house-theaf)

धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या घरफोड्याच्‍या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. चाळीसगाव रोड परिसरातील विक्रा कॉलनी परिसरामध्ये रात्री पावणे बाराच्या दरम्यान संबंधित कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले असल्याचे पाहून चोरट्यांनी कडी कोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्याच बरोबर घरामध्ये असलेले सर्व सामान अस्ताव्यस्त करीत घरातील सोने- चांदीच्या व रोकड रकमेवर डल्ला मारला आहे.

दहा तोळे सोने अन्‌ रोकड

घरातील सदस्य बाहेरून आल्यानंतर दरवाजा उघडा दिसल्यानंतर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर घरातली सर्व तपासणी केली असता घरातील दहा तोळ्याहून अधिकच्या सोन्याचे दागिने व आणखी काही रोकडवर चोरट्यांनी हात साफ केल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले असून पोलीस चोरट्यांचा पुढील शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT