Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: वीज पडून गाईचा मृत्यू; अवकाळी पाऊस सुरूच

वीज पडून गाईचा मृत्यू; अवकाळी पाऊस सुरूच

भूषण अहिरे

धुळे : विजांच्‍या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसा दरम्यान सुरू असलेल्या (Dhule News) विजांच्या कडकडाटादरम्‍यान आज पहाटेच्या सुमारास देवभाने शिवारात (Lightning Strike) वीज पडल्याने गाईचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Letest Marathi News)

काल संध्याकाळपासून धुळे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी वादळी वारा व विजांच्या कळकटारासह अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. धुळे जिल्‍ह्यातील अनेक भागात वादळी वारा व विजांच्‍या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. आज सकाळी देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे.

गोठ्यात बांधलेली होती गाय

पहाटेच्या दरम्यान धुळे तालुक्यातील देवभाने शिवारात ज्ञानेश्वर पंढरीनाथ माळी या शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या गाईवर वीज पडली. यात गाईचा जागीच मृत्यू झाला असून शेतकऱ्याचे या दुर्दैवी घटनेमध्ये मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात सप्टेंबरमध्ये मोठा फेरबदल? ‘या’ दिग्गजांची धाकधूक वाढली; कोणाला लागणार लॉटरी?

शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! वनपट्टेधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सरकारी योजनांचा मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर..

Aavalyacha Juice: महिनाभर प्या आवळ्याचा ज्यूस, १५ दिवसांत दिसेल शरिरात बदल

Watch Video : दुचाकीस्वार तरूण पुरात अडकला; नवविवाहितेनं जीवाची पर्वा न करता वाचवला जीव, थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT