Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: भीमा कोरेगाव शौर्य दिनाबाबत वादग्रस्त विधानाचे धुळ्यात पडसाद

भीमा कोरेगाव शौर्य दिनाबाबत वादग्रस्त विधानाचे धुळ्यात पडसाद

भूषण अहिरे

धुळे : भीमा कोरेगाव शौर्य दिनाबाबत करणीसेनेतर्फे वादग्रस्त विधान करण्यात आले आहे. या वादग्रस्‍त विधानाचे धुळ्यात (Dhule News) पडसाद उमटले असून या विधानाचा निषेध करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

भीम सैनिकांसाठी अभिमानाचा विषय असलेल्या भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) या ठिकाणी १ जानेवारीला शौर्यदिन साजरा केला जातो. या शौर्य दिनासंदर्भात करणीसेनेतर्फे वादग्रस्त विधान करण्यात आले आहे. याचे पडसाद धुळ्यात उमटले आहेत. धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने करणी सेनेचे अजय सिंह सिंगर यांच्या प्रतिमेस लाथाळून व प्रतिमा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे,

गुन्‍हा दाखलची मागणी

निषेधकर्त्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून करणी सेनेच्या अजयसिंह सेंगर यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT