Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: मंत्री अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त विधानाचे धुळ्यात पडसाद

मंत्री अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त विधानाचे धुळ्यात पडसाद

भूषण अहिरे

धुळे : मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद धुळ्यात (Dhule) उमटले. प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केले. (Live Marathi News)

कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विषयी बोलताना वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडी चांगलेच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये संतप्त निषेधकर्त्यांनी घोषणाबाजी करून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्रतिमेस जोडो मारो आंदोलन

धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी त्याचबरोबर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. तसेच सत्तार यांचा निषेध देखील व्‍यक्‍त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT