Congress Saam tv
महाराष्ट्र

कॉंग्रेसने वाजविले भोंगे; धुळ्यात महागाई विरोधात अनोखे आंदोलन

महागाई विरोधात धुळ्यात काँग्रेसचे भोंगा आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : केंद्र सरकारच्या महागाई धोरणाविरोधात धुळ्यात कॉंग्रेस आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धुळ्यात (Dhule) भोंगे वाजवून अनोख्या पद्धतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे. (dhule news Congress trumpet agitation in Dhule against inflation)

सध्या संपूर्ण राज्यामध्ये भोंग्याचा विषय चर्चेचा ठरत असताना धुळ्यात भाजपच्या (BJP) केंद्र सरकारच्या महागाई संदर्भात निषेध करताना काँग्रेसने देखील भोंग्याचा वापर केला आहे. भोंग्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पूर्वीचे भाषण वाजवण्यात आले. त्यामध्ये महागाई कमी झाली की नाही यासंदर्भात एका भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला विचारणा केली होती आणि हीच ऑडिओ क्लिप भोंग्यावरती वाजवून सर्वसामान्य नागरिकांना काँग्रेसने (Congress) महागाई कमी झाली की नाही असा प्रश्न विचारत केंद्र सरकारचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT