Dhule News Manjula Gavit Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: जिल्हा परिषदेच्या शाळेची कोसळली भिंत; आमदार मंजुळा गवितांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

जिल्हा परिषदेच्या शाळेची कोसळली भिंत; आमदार मंजुळा गवितांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील सुरपान येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत कोसळली. यामुळे शाळेतील विद्याथ्‍र्यांच्‍या (Sakri) सुरक्षेचा प्रश्‍न समोर आला आहे. या अनुषंगाने आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांनी शाळेची पाहणी केली. (Tajya Batmya)

साक्री तालुक्‍यातील जिल्‍हा परिषद शाळेमध्ये (Zp School) जीव मुठीत धरून शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे साक्री मतदार संघाच्या आमदार मंजुळा गावित यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पडझड झालेल्या शाळेची पाहणी केली आहे. या ठिकाणी आमदार मंजुळा गावित यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडली केली आहे. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ न करता तात्काळ पडझड झालेल्या शाळेची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी आमदार मंजुळा गावित यांच्यासह पडझड झालेल्या शाळेची पाहणी करण्यासाठी सोबत पंचायत समिती सभापती शांताराम कुवर, उपसभापती श्रीमती दिसले त्याचबरोबर इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित असल्याचे बघावस मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? आज फैसला, कोर्टातून आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र

Today's Horoscope : तुमचा आजचा दिवस कसा जाणार? ३ राशींवर होणार पैशांचा पाऊस?

Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

Wednesday Horoscope: आजच्या दिवसातील हे संकेत दुर्लक्षित करू नका, वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT