Corona Vaccination
Corona Vaccination Saam tv
महाराष्ट्र

Corona: बूस्टर डोससाठी नागरीकांची गर्दी; धुळ्यात दोन दिवस शिबिर

भूषण अहिरे

धुळे : शहरातील आग्रा रोड परिसरात आज धुळे महापालिका प्रशासन त्याचबरोबर देवा ग्रुप फाउंडेशनच्यावतीने बूस्टर डोसचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस सकाळी 11 ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत लसीकरण (Corona Vaccination) मोहीम सुरू असणार असल्याचे आयोजकांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (Dhule News Corona Vaccination Buster Dose)

कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढू लागल्‍यानंतर कोरोना व्‍हॅक्‍सीनेशन सुरू करण्यात आले. अनेकांनी कोरोनाचे दोन डोस घेतले असून, काहींनी दुसरा डोस घेण्याकडे पाठ फिरविली आहे. परंतु, महिनाभरापुर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्‍हा वाढू लागल्‍याने बुस्‍टर डोस सुरू केला आहे. याच पार्श्वभुमीर धुळ्यात (Dhule) ज्या नागरिकांनी यापूर्वी कोरोनाचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने झाले आहेत; अशा नागरिकांनी तात्काळ डोस घेण्याचे आयोजकातर्फे आवाहन देखील करण्यात आले आहे,

चांगला प्रतिसाद

बूस्टर डोस घेण्यासाठी परिसरातील नागरिकांतर्फे सकाळपासूनच उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मोहिमेला देण्यात आला आहे. तरी दोन ऑगस्ट रोजी या मोहिमेचा शेवटचा दिवस असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले असल्यामुळे डोस न घेतलेल्या नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेत आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास प्रशासनाला मदत करावी असे देखील आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Lok Sabha 2024: प्रचाराचा शेवटचा टप्पा; आज पुण्यात सभांचा धडाखा; अजित पवार, सुप्रिया सुळे अन् देवेंद्र फडणवीस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात

Madhya Pradesh Election: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार

Horoscope: लग्नाचा योग, व्यवसायात यश; तुमच्या राशीत काय?

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT