Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: कारचा अपघात; मदतीसाठी धावले तर धक्‍कादायक सत्‍य आले समोर

कारचा अपघात; मदतीसाठी धावले तर धक्‍कादायक सत्‍य आले समोर

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील पारोळा रोड येथे कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये (Dhule News) चक्क गुरांची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले आहे. या अपघातामध्ये (Accident News) वाहनातील गाय व बैलाचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra News)

कारमध्ये गोवंश जातीची जनावरे अवैधपणे वाहतूक करून नेली जात असताना अचानक पारोळा रोड येथे कारचा अपघात झाला. तसेच या घटनेनंतर तात्काळ वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून कारमधील आणखी दोन जण या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

गोवंश तस्‍करीचा मुद्दा आला समोर

अपघातामुळे गोवंश तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. गोवंश तस्करांतर्फे आता चक्क तवेरा कार वाहनाचा देखील जनावरे वाहून नेण्यासाठी वापर केला जात असल्याचे उघडकीस आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT