Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: मध्यरात्रीच्या सुमारास तीन ठिकाणी चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

मध्यरात्रीच्या सुमारास तीन ठिकाणी चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

साम टिव्ही ब्युरो

धुळे : धुळे तालुक्यातील नगावसह परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तीन ठिकाणी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तीन ठिकाणी झालेल्‍या (Crime News) चोरीच्‍या घटनांमध्‍ये चोरटे सीसीटीव्‍ही (CCTV) कॅमेरात कैद झाले आहेत. (Breaking Marathi News)

चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास नगाव गावामध्ये (Dhule News) माजी सैनिकाचे किराणा दुकान फोडून त्यातील जवळपास 18 ते 20 हजारांची रोकड लंपास केली. या चोरट्यांच्या गावातील संशयास्पद हालचाली गावात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्या आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तब्बल सहा चोरटे संशयास्पद दिसून येत आहेत.

सीसीटीव्‍ही फुटेजद्वारे तपास सुरू

सर्व चोरीचा प्रकार पोलिसांना कळल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या फुटेजच्या आधारे या चोरट्यांचा शोध पश्चिम देवपूर पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : नशिबाची उत्तम साथ मिळेल; 6 राशींच्या व्यक्तींना यश मिळणार, वाचा आजचे राशीभविष्य

मोदींनी डिग्री दाखवावी, मी डिग्रीचा खर्च दाखवतो, अभिजीत दिपकेंचं भाजपला खुलं आव्हान

Raigad Crime: जीवे मारण्याची धमकी देत मागितली खंडणी; भाजपच्या नेत्यावर गुन्हा दाखल

आंबिवलीत पूजेदरम्यान दोन कुटुंबीयांमध्ये वाद; महिलांची एकमेकांना धक्काबुक्की, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! रात्रीच्या प्रवासादरम्यान खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग

SCROLL FOR NEXT