Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: तरुणाचे मृत्‍यू प्रकरण; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणत नातलगांचा रास्ता रोको

तरुणाचे मृत्‍यू प्रकरण; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणत नातलगांचा रास्ता रोको

भूषण अहिरे

धुळे : साक्रीतील (Sakri) सुजलॉन कंपनीतील तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबीय आक्रमक झाले. कुटुंबीयांनी तरुणाचा मृतदेह ठेवलेले ॲम्बुलन्स निजामपूर (Police) पोलीस ठाण्यास समोर असलेल्या रस्त्यावर उभी करत रास्ता रोको सुरू केला. (Breaking Marathi News)

तरुणाच्या गुदद्वारातून प्रेशरने हवा भरल्‍याने तरूणाचा मृत्‍यू झाला. या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मारेकऱ्यांपैकी एकाला (Dhule News) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु, आणखी फरार तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे. या मागणीसाठी नातेवाईक त्याचबरोबर ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी पोलीस ठाण्या समोरच रास्ता रोको केला आहे.

निजामपूर पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात आक्रोश हा नातेवाईकांकडून केला जात आहे. जोपर्यंत मारेकऱ्यांना पोलीस ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करत नाही, तोपर्यंत मृतदेह रस्त्यावरून हलवणार नाही; असा पवित्रा नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी घेतल्याचे बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies: झोपेच्या अभावामुळे अपचनाचा त्रास होतोय?'हे' घरगुती उपाय नक्की करून पहा

GK: काचेच्या वस्तूंवर पांढरे डाग का पडतात? वाचा कारण काय

Maharashtra Live News Update: छावाचे विजय घाडगे मारहाण प्रकरणातील राष्ट्रवादीचे सुरज चव्हाणसह 10 आरोपी अटक

Vastu Tips: घरात शांतता हवीये? मोरपिस ठेवा या दिशेला

Latur : अजित पवारांच्या शिलेदाराला मध्यरात्री बेड्या, लातूरमधील मारहाण भोवली

SCROLL FOR NEXT