Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: गुजरातमधील विजयाचा धुळ्यात भाजपचा जल्‍लोष

गुजरातमधील विजयाचा धुळ्यात भाजपचा जल्‍लोष

भूषण अहिरे

धुळे : गुजरातच्या निवडणुकीत मिळालेल्या भाजपच्या विजयाचे धुळ्यात फटाके फुटले आहेत. गुजरात (Gujrat) निवडणुकीमध्ये भाजपने पुन्हा एकदा घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील दोंडाईचा येथे भाजपच्या (BJP) पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे विजयी जल्लोष हा फटाके फोडून साजरा करण्यात आला आहे. (Maharashtra News)

गुजरातमधील विजयाचा जल्लोष साजरा करत असताना भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाचून एकमेकांना पेढे भरवत हा जल्लोष साजरा केला आहे. माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्या निवासस्थानाबाहेर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा विजयी जल्लोष साजरा केला आहे.

महाराष्‍ट्रात दिसतील निकालाचे पडसाद

आमदार जयकुमार रावल यांनी या विजयाचे श्रेय भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिले असून या निकालाचे पडसाद आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात देखील बघाव्यास मिळतील व महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारे भाजपचा विजय होईल अशी भावना व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT