Dhule News  Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : कारागृहात कैद्यांनी साकारल्या बाप्पाच्या सुरेख मूर्ती

कारागृहात कैद्यांनी साकारल्या बाप्पाच्या सुरेख मुर्त्या

भूषण अहिरे

धुळे : बाप्पाच्या आगमनासाठी सारे सज्ज झाले आहेत. मूर्ती साकारण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरु आहे. परंतु धुळे (Dhule) कारागृहात असलेल्या कैद्यांनी बाप्पाच्या सुरेख मूर्ती साकारल्या आहेत. या साकारलेल्या मुर्त्यांमधून सामाजिक संदेश देखील देण्यात आला आहे. (Tajya Batmya)

गुन्हेगारीमध्ये अडकलेल्या हातांना पुन्हा समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी धुळे जिल्हा कारागृह प्रशासनातर्फे अनोख्या (Ganesh Festival) उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. ज्या कैद्यांनी आपल्या गुन्ह्याची १४ वर्ष शिक्षा कारागृहात भोगली आहे. अशा कैद्यांनी कारागृह प्रशासनाच्या मदतीने सुरेख अशा गणपती बाप्पाच्या मुर्त्या बनवल्या आहेत. 


पर्यावरण पूरक अशा शाडू मातीच्या गणपती बाप्पाच्या मुर्त्या कारागृहातील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी बनविल्या आहेत. या कैद्यांनी बनवलेल्या गणपती बाप्पाच्या सुरेख मुर्त्यांना बाजारामध्ये मागणी देखील वाढली आहे. गुन्ह्याबद्दल कारागृहात चौदा वर्ष शिक्षा भोगल्यानंतर या बंदिवानांना समाजाच्या प्रवाहात पुन्हा आणून त्यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न कारागृहप्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT