महाराष्ट्र

मग भाडे आकारणी संदर्भात नियम का नाही?; संतप्त प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल

मग भाडे आकारणी संदर्भात नियम का नाही?; संतप्त प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल

भूषण अहिरे

धुळे : खाजगी वाहनधारकांना परवानगी देणाऱ्या राज्य शासनास भाडे आकारणी संदर्भात नियम का बनवले नाही? असा संतप्त प्रश्न एका प्रवाशाने विचारला आहे. हा प्रश्न विचारणार्‍या प्रवाशाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. (dhule-news-Angr- traveler-video-goes-viral-private-bus-no-rule-regarding-levy)

राज्य शासनाने खाजगी प्रवासी धारकांना प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी दिली. परंतु भाडे आकारणी संदर्भात कुठल्याही प्रकारच्या अटी व शर्ती त्यांना का घातल्या नाहीत ? असा संतप्त प्रश्न प्रवाशाने व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून राज्य सरकारला विचारला आहे. या सर्वसामान्य प्रवाशाला खाजगी वाहनधारकांकडून झालेल्या त्रासाबद्दलचा व्यक्त केलेला व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

EPFO : मालक PF कापतो का? 2 मिनिटांत तपासा, वाचा सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT