Anandraj Ambedkar Saam tv
महाराष्ट्र

Anandraj Ambedkar: भांडवल करणारे करत आहेत; बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत आनंदराज आंबेडकर यांच्या अप्रत्यक्षपणे टोला

Dhule News : भांडवल करणारे करत आहेत; बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत आनंदराज आंबेडकर यांच्या अप्रत्यक्षपणे टोला

भूषण अहिरे

धुळे : इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत राजकीय भांडवल करणारे भांडवल (Dhule) करीत आहेत. असे म्हणत आनंदराज आंबेडकर यांनी इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे राजकीय भांडवल करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

आनंदराज आंबेडकर यांना प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या होत असलेल्या भव्य स्मारकासंदर्भात नाव न घेता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना टोला लगावला आहे. राजकीय भांडवल करणारे भांडवल करीत असून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी न भूतो न भविष्यतो असे स्मारक व्हावे आणि या पुतळ्यास स्टॅच्यू ऑफ ईकव्यालिटी नाव देत मान्यता मिळावी अशी भावना व्यक्त केली.

इंदू मिल या ठिकाणी भव्य दिव्य असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे; यासाठी आनंदराज आंबेडकर यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं होतं. त्यानंतर आता या स्मारकासाठी अद्यापही दोन वर्ष लागणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT