Jalayukta Shivara Saam tv
महाराष्ट्र

Dhule: जलयुक्‍त शिवारात भ्रष्‍ट्राचार विरोधात अर्धनग्‍न आंदोलन

जलयुक्‍त शिवारात भ्रष्‍ट्राचार विरोधात अर्धनग्‍न आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या भ्रष्टाचार झाला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेच्यावतीने आज जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. (dhule news agitation against corruption in Jalayukta Shivara)

जलयुक्त शिवार योजनेत २०१६–१७ दरम्यान साक्री (Sakri) तालुक्यातील उंबरटी शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट केला. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी धुळे (Dhule) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्यूमाईन क्लबजवळ प्रहार संघटनेच्यावतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले आहे.

तोपर्यंत आंदोलन सुरूच

गेल्या तीन ते चार वर्षापासून या भ्रष्टाचारासंदर्भात ग्रामस्थांतर्फे व प्रहार संघटनेतर्फे वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलन केले आहे. परंतु त्याकडे प्रशासनातर्फे सर्रासपणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आता जोपर्यंत प्रशासनाचे डोळे उघडत नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांतर्फे देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्या सकाळी ११ नंतर नसरापूर प्रकरणात न्यायालय शिक्षा सुनावणार

Papaya Eating Benefits: पपई खाल्ल्याने वजन खरंच कमी होते का? जाणून घ्या रोज पपई खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

Kidney : किडनी निकामी होण्याआधी सकाळी दिसतात ही ४ लक्षणं, दुर्लक्ष करू नका अन्यथा...

समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, मुंबईला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT