Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: द्रोपदी मुर्मू यांच्या विजयानंतर आदिवासी बांधवांनी केला जल्लोष

द्रोपदी मुर्मू यांच्या विजयानंतर आदिवासी बांधवांनी केला जल्लोष

भूषण अहिरे

धुळे : आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपती पदासाठी निवड झाल्यानंतर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांनी (Dhule News) जल्‍लोष केला. आदिवासी परंपरेनुसार वाद्य वाजवून द्रोपदी मुर्मु यांचा विजयाचा जल्लोष साजरा केला आहे. (Dhule News Draupadi Murmu)

आदिवासी बचाव अभियान साक्री (Sakri) संघटनेतर्फे ढोल वाजवून आदिवासी बांधवांनी हा विजयी जल्लोष केला आहे. आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी हा विजय महत्त्वाचा ठरणार असल्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये एक नवी चेतना निर्माण झाली असल्याचे या जल्लोषातून दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

SCROLL FOR NEXT