एकविरा देवी 
महाराष्ट्र

एकविरा देवीचा उदो उदो..पाचव्‍या शक्तिपीठात भाविकांची रीघ

एकविरा देवीचा उदो उदो..पाचव्‍या शक्तिपीठात भाविकांची रीघ

भूषण अहिरे

धुळे : मंदिर खुले करण्याबाबत घेण्यात आलेल्‍या निर्णयानुसार पाचवे शक्तीपीठ एकवीरा देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. यामुळे भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रीघ लावल्याचे दिसून येत आहे. (dhule-news-after-corona-open-ekveera-devi-tample-and-crowd-darshan)

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला होता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता राज्य शासनातर्फे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. घटस्‍थापनेच्‍या दिवशी मातेचे प्रत्‍यक्ष दर्शन घेता येत असल्‍याने भाविकांचा आनंदाचा पारावार राहिला नाही.

खानदेशवासीयांचे श्रद्धास्‍थान

मंदिर दर्शनार्थ खुले झाल्‍याने सर्वच मंदिरांवर भाविकांची गर्दी झाली. यातच पाचवे शक्तिपीठ व खानदेशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवी मंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रीघ लावल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : बाहेरून फिट दिसत असलात तरी सावध! हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात या ४ गोष्टी

Bribe Case : पुण्यात API ला २,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा सापडला जाळ्यात

Smoking health risks: सिगारेट पिणाऱ्यांच्या आजूबाजूलाही फिरकू नका; वाढतो मृत्यूचा धोका

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

SCROLL FOR NEXT