Dhule News Saam tv
महाराष्ट्र

वाहतूक विभागातर्फे कारवाईचा बडगा; दोनशे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई

वाहतूक विभागातर्फे कारवाईचा बडगा; दोनशे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई

भूषण अहिरे

धुळे : शहरामध्ये बेशिस्त वाहन चालकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. बेशिस्तपणे वाहनांची पार्किंग केल्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा परिणाम शहरामध्ये वाढला असल्यामुळे धुळे (Dhule) शहर वाहतूक नियंत्रण विभागाच्यावतीने या बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. (dhule news action by traffic police Department of Transportation)

वाहतूक विभागातर्फे सोमवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. आज देखील बेशिस्त वाहनधारकांवर (Police) वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास 200 हून अधिक बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 18 हजारहुन जास्तीचा दंड वाहतूक विभागातर्फे वसूल करण्यात आला आहे. यापुढे देखील बेशिस्त वाहनधारकांवर अशाच पद्धतीने कारवाई सुरू ठेवणार असल्याचे अधिकार्यांतर्फे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Parishad Candidate: भाजपनंतर ठाकरे सेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा; विधान परिषद निवडणुकीसाठी १० उमेदवार कोणते?

विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत फूट; काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

भाजप नेत्यासह 80 जणांविरोधता गुन्हा दाखल; लवकरच होणार अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘नैसर्गिक वॉटर पार्क’चा ट्रेंड

उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी डाव टाकला, पण काँग्रेस ट्विस्ट आणणार; सपकाळ थेट दिल्लीत पोहचले, उमेदवार उतरवणार का?

SCROLL FOR NEXT