accident saam tv
महाराष्ट्र

बिजासन घाटात अपघात; नियंत्रण सुटलेला आयशरची धडक

बिजासन घाटात अपघात; नियंत्रण सुटलेला आयशरची धडक

भूषण अहिरे

धुळे : जिल्ह्यातील शिरपूरजवळ मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या बिजासन घाटामध्ये पहाटेच्या दरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरील वाहनावर धडक दिल्याने अपघात (Accident) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. (dhule news Accident in Bijasan Ghat truck hits out of control)

मध्यप्रदेशकडून (Madhya Pradesh) शिरपूरकडे बटाट्याने भरलेला आईसर ट्रक बिजासन घाटातून येत असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात आयशर ट्रक चा समोरील पूर्ण भाग चेपल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चालक व सहकारी अडकले कॅबिनमध्‍ये

बिजासन घाटात (Bijasan Ghat) झालेल्‍या अपघातात आयसर ट्रक चालकासह चालक कॅबिनमध्ये अडकून पडले. दोघेही जण जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत तसेच पोलीस (Police) प्रशासनाने देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अथक प्रयत्नानंतर केबिनमध्ये अडकलेल्या दोघांनाही क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात प्रशासनाला व परिसरातील नागरिकांना यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT