Songir Toll AAP Saam tv
महाराष्ट्र

सोनगीर टोल प्रशासना विरोधात ‘आप’ आक्रमक; टोल माफीची केली मागणी

सोनगीर टोल प्रशासना विरोधात ‘आप’ आक्रमक; टोल माफीची केली मागणी

भूषण अहिरे

धुळे : मुंबई– आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. असे असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करीत टोल वसुली करणाऱ्या (Songir) सोनगीर टोल प्रशासनाच्या विरोधात आज आम आदमी पार्टीच्या वतीने (AAP) निषेध आंदोलन करण्यात आले आहे. (Dhule News Songir Toll Plaza)

सोनगीर टोल नाक्यापासून जवळपास 20 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गाव खेड्यातील नागरिकांना रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने (Dhule) धुळे शहरामध्ये ये जा करावी लागते. या दरम्यान ग्रामस्थांना (Toll Plaza) टोल प्रशासनातर्फे टोल भरण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची सवलत दिली जात नाही.

टोल माफ करा

टोल नाक्याजवळील जवळपास 20 किलोमीटरच्या अंतरावरील गावातील ग्रामस्थांना टोल माफ करण्यात यावा किंवा टोल आकारणीमध्ये सवलत देण्यात यावी; ही मागणी वारंवार आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली. टोल प्रशासनातर्फे या मागणीकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे टोल प्रशासनाच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT