dhule nandurbar dcc bank election voting counting begins 
महाराष्ट्र

Live : धुळे- नंदुरबार बँकेत भाजप की महाविकास? मतमाेजणीस प्रारंभ

भाजपाचे प्राबल्य असलेल्या या बँकेवर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलच्या माध्यमातुन विरोधी गट रिंगणात उतरला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- भूषण अहिरे

धुळे : धुळे- नंदुरबार (dhule nandurbar) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (dcc bank) संचालक मंडळाच्या १० जागांसाठी रविवारी (ता.२१) निवडणूक प्रक्रिया पार पडली. आज या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ हाेत आहे.

यंदाच्या निवडणुकीत सतरा पैकी दहा जागांसाठी मतदान झाले आहे. १७ पैकी सात जागांवर उमेदवारांची यापुर्वीच बिनविराेध निवड झाली आहे. आता शिल्लक राहिलेल्या दहा जागांसाठी २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

भाजपाचे प्राबल्य असलेल्या या बँकेवर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलच्या माध्यमातुन विरोधी गट रिंगणात उतरला आहे. त्यामुळे काेण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT