dhule nandurbar dcc election result  
महाराष्ट्र

धुळे DCC त 'महाविकास' २ जागांवर; साेनवणेंच्या पराभवने धक्का

भाजपाचे प्राबल्य असलेल्या या बँकेवर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलच्या माध्यमातुन विरोधी गट रिंगणात उतरला आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळे नंदुरबार (dhule-nandurbar) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या मतमाेजणीस प्रारंभ झाला आहे. सध्या दहा पैकी चार जागांचे निकाल जाहीर झाली असून दोन जागा महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलच्या ताब्यात आल्या आहेत. तर दोन जागांवर भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने विजय मिळविला आहे. dhule nandurbar dcc election result latest news

या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे हर्षवर्धन दहिते व राजेंद्र देसले हे विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलमधून चंद्रकांत रघुवंशी व संदीप वळवी हे विजयी झाले आहेत.

या निवडणुकीदरम्यान सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलतर्फे ही निवडणूक बिनविरोध करण्याचे स्वप्नभंग करणार्‍या पोपटराव सोनवणे यांचा चिंरजीव अक्षय सोनवणे यांस पराभवास सामाेरे जावे लागले आहे. साेनवणे यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे. दरम्यान १७ जागांपैकी सात जागा या बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी सहा जागांवर भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल विजयी झाले आहे. तर एका जागेवर शिवसेना विजयी झाले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : गावी नवीन घर बांधलं, ८ दिवस राहिले; दुसऱ्या गावी जाताना घडला भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

SCROLL FOR NEXT