Dhule water lavel 
महाराष्ट्र

धुळे जिल्ह्यात धरणांमध्ये पाणीसाठा खालवला; पावसाची समाधानकारक हजेरी नसल्‍याचा परिणाम

धुळे जिल्ह्यात धरणांमध्ये पाणीसाठा खालवला; वरूण राजाने समाधानकारक हजेरी नसल्‍याचा परिणाम

भूषण अहिरे

धुळे : वरूणराजाची राज्‍यातील काही भागात हाहाकार माजवला आहे. यामुळे जनजीवन पुर्णतः विस्‍कळीत झाले आहे. मात्र धुळे, नंदुरबार जिल्‍ह्यात वरूण राजाची कृपादृष्‍टी राहिली नसल्‍याने जुलै महिन्‍यानंतरही टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाऊस नसल्‍याने धुळे जिल्‍ह्यातील धरणातील पाणी साठा खालावला आहे. (dhule-marathi-news-no-rain-and-dam-water-lavel-down-district)

एकीकडे राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तसेच राज्यातील काही ठिकाणच्या धरणांची पाणी पातळी वाढल्यामुळे धरणाचे दरवाजे देखील उघडले आहेत. परंतु धुळे जिल्ह्यात वरुण राजाने अद्यापही समाधानकारक अशी हजेरी लावलेली नाही. त्यामुळे धुळे जिल्ह्यामध्ये धरण साठ्यांमध्ये पाण्याची पातळी खालावली असल्याचे दिसून येत आहे.

तर पाणी टंचाईचा सामना

जुलै महिना संपत आला तरी अद्यापही धुळे जिल्ह्यामध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली नसल्यामुळे धुळे जिल्ह्यात धरणांमध्ये पाणी साठा खूपच कमी प्रमाणात बघावयास मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये अशीच परिस्थिती राहिली तर धुळेकरांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT